Directory Home / Reference /
timb.in
टिंब, नावात काय आहे? नाव असे हवं कि ते अर्थपुर्ण,आगळं वेगळं, ओघवतं..पकड घेणारं ही हवं! टिंब म्हणजेच बिंदू.मग हा पूर्णविराम असेल, अनुस्वार असेल किंवा, उद्गार वाचक चिन्हा खाली असेल... एक टिंब वापरलं कीं शब्दांचे अर्थ , वाक्यांचे अर्थ.... सगळं कसं समर्पक. उत्तमोतम पुस्तकांच्या, मासिकांच्या, लेखांच्या शोधात असलेले चोखंदळ गुण ग्राहक असलेला वाचक अक्षरनिष्ठांसाठी पुस्तक परिचय आणणारे आम्ही एक टिंब. सुजाण वाचक घडवू शकेल आणि नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा एक उपक्रम! Visit site »| Tweet |
