Directory Home / News /
marathibatami.in
इंटरनेटवर आपण महाराष्ट्रातील कोणत्याही घडामोडींविषयी, बातम्या, राजकारण्यांचे वक्तव्य, शासन निर्णययांविषयी शोधायला गेलो की सर्व काही इंग्रजी मध्येच पाहायला मिळतं. बऱ्याचदा ज्या मराठी माणसाला इंग्रजी येत नाही, त्याला गुगल सारख्या माहितीच्या साठ्यापासून दूर रहावं लागतं. तेव्हा आम्ही 'मराठी बातमी.कॉम' च्या माध्यमातून असा एक लहानसा प्रयत्न करत आहोत की, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घडणाऱ्या घटनांचा आढावा आपण गुगलवरून घरबसल्या घेऊ शकता. Visit site »| Tweet |
