Attracta

Business Directory

Directory Home / Hobbies /

नाशिक योग विद्या केंद्र नाशिक

योग विद्या केंद्र हा वर्ग १९६४ साली गुरुवर्य कै. मणिभाई देसाई यांनी सुरु केला.सुरुवातीला त्यांचे बरोबर शंकरराव पैठणकर, श्रीधरपंत कुलकर्णी, चंद्रभान खरपास, मधुकर अदमाने , वसंतराव मोडक, न्यायमूर्ती ब्रम्हे साहेब, माजी म.न.पा, आयुक्त तलरेजा साहेब, नाशिकचे माजी पोलीस आयुक आकाशी साहेब, कुसुमताई पटवर्धन , डॉ. वि.मं.गोगटे , लक्ष्मीकांत शास्त्री दीक्षित, पंडित दसककर दादा, डॉक्टर चंदात्रे, बंडोपंत जोशी, आणि गुरुवर्य कीर्तीकुमार औरंगाबादकर आदी मान्यवर या केंद्रात योग साधनेसाठी नियमित येत. Visit site »

Contact Information

Company Name नाशिक योग विद्या केंद्र नाशिक
Phone 9011090507
Address प्रो.डॉ. सतिश विश्वनाथ महाजन,
Nashik ,Maharastra 422005 IN
Toll free
Main Contact नाशिक योग विद्या केंद्र नाशिक
Fax
Website http://nashikyogvidyakendra.org/