Directory Home / Home /
poornapooja.com
पूर्णपूजा समुहात सर्व विषयातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक तसेच शास्तोक्त व यथोचित माहिती देऊन पूजाविधी संपन्न करणारे अनुभवी वैदिक गुरुजी समाविष्ठ आहेत. उत्तम मुहूर्त तसेच व्यवस्थित मार्गदर्शनासाठी आपण किमान चार दिवस आधी संपर्क साधणे अपेक्षित आहे.</p><p> आपण आपल्याला आवश्यक असलेल्या सेवेची नोंदणी केल्यावर “ पूर्णपूजा ” कडून आपल्याला तसा मेसेज मोबाईल व इमेल वर पाठवण्यात येतो. त्यानंतर कार्यालयातून अधिकृत प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधून आपल्याला हव्या असलेल्या सेवेसंदर्भात अधिक माहिती घेवून आपल्या सो Visit site »| Tweet |
