Attracta

Business Directory

Directory Home / Regional /

shreesiddheshwar.in

http://shreesiddheshwar.in/ Logo शिरुर हे गांव सिंदफणा नदीच्या तिरावर वसलेले आहे. गहिनीनाथ गडाच्या डोंगरातुन उगम पावलेल्या या नदीच्या काठावर भगवान सिध्देश्वराचे हेमाडपंथी मंदिर अंदाजे सातशे ते आठशे वर्षापुर्वीचे आहे. गावातील बहुसंख्य लोक हे कासार समाजाचे असुन शिरुर कासार असे म्हणतात. कासार समाजाचे कुलदैवत कालिंका देवीचे देखील हेमाडपंथी मंदिर येथे आहे. Visit site »