Attracta

Business Directory

Rane Developers

उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता व नाविन्यप्राप्त ‘बी. एस. राणे ग्रुप’, इ. स. २००६ पासुन निवारा व बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. सक्षम नेतृत्व, उत्कृष्ट दर्जा, सुयोग्य नियोजित कार्य आणि त्याची वेळेत पुर्तता, अशा आदर्शांचा भक्कम पाया असलेला हा राणे ग्रुप, “राणे डेव्हलपर्स” या नावाने नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या कोकणाच्या कुशीत कार्यरत आहेत. सर्व आधुनिक सुखसोई व अत्यावश्यक सेवा असणारे प्रकल्प सिंधुदूर्ग जिल्हयातील ‘कणकवली’ या ठिकाणी वेळोवेळी साकारत आहेत. Visit site »

Contact Information

Company Name Rane Developers
Phone 9664780033
Address 5, shri Ganesh Tower, gavdevi
Thane west ,maharashtra 400601 IN
Toll free
Main Contact Rane Developers
Fax
Website http://ranedevelopers.in/