Directory Home / Legal /
mibhavikgurav.com
mibhavikgurav.com संकल्पना नव्या वाटचालीची , नव्या भविष्याची सस्नेह नमस्कार........ मित्रहो साक्षात ब्रम्हदेवाने या सृष्टीची निर्मिती केली अन, मानव जात या सृष्टीवर सर्वश्रुत झाली. पौराणिक काळापासून ते अगदी आजच्या कलियुगात सुद्धा त्या मानवजातीचे अनेक धर्म, जाती, पंथ पडले. भाषा, संस्कृती आणि राहणीमान यावरून आपल्या जाती आणि जमाती ठरल्या. आपापल्या व्यवसायानुसार, राहणीमानानुसार लोक समुदायाने राहायला लागले, वागले , वावरले. त्यापैकीच एक आपली जात......आपला समुदाय ......... अर्थातच आपला गुरव
Visit site »
| Tweet |
